-

खेळाप्रती असलेली निस्सीम व्यावसायिकता जपत सेरेना विल्यम्सने विम्बल्डन जेतेपदाला गवसणी घालताना २१व्या शतकातील ऐतिहासिक पराक्रम साकारला. संपूर्ण स्पर्धेतील शानदार फॉर्म कायम राखणाऱ्या गार्बिन म्युग्युरुझावर सेरेनाने ६-४, ६-४ असा विजय मिळवला. (छायाः पीटीआय)
दिल्लीत जोरदार पावसामुळे दुस-या दिवशीही वाहतूक कोलमडली. शहरात गेल्या तीन दिवसांत १०० मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी रात्रभर पडलेल्या ठिकठिकाणी पाणी साठून वाहतूक कोंडी झाली. (छायाः पीटीआय) आगामी आंतरराष्ट्रीय २१ वर्षाखालील महिला स्पर्धेसाठी निवड कऱण्यात आलेला भारतीय हॉकी महिला कनिष्ठ संघ. (छायाः पीटीआय) व्यापम घोटाळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शनिवारी भोपाळमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. (छायाः पीटीआय) तुर्कमेनिस्तानमधील अश्गबाद येथे शनिवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. (छायाः पीटीआय)
१२ जुलै २०१५
Web Title: 12 july