-

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अलीकडेच ‘बाहुबली’ चित्रपट बघितला. हा चित्रपट बघायला सलमान एकटा नव्हे तर आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसोबत पोहोचला होता. त्याची पूर्वीची प्रेयसी संगीता बिजलानी हिच्यासोबत एकाच गाडीतून सलमान गेला होता. या स्क्रिनिंगला सलमानची बहिण अलविरा, अतुल अग्निहोत्री, स्नेहा उल्लाल, डेसी शाहा, पुल्कित सम्राट, वरुण धवन, डेविड धवन, सूरज पंचोली, एली अवराम हेदेखील उपस्थित होते. (छायाः वरिन्दर चावला)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
‘बाहुबली’च्या स्क्रिनिंगला संगीता बिजलानीसह सलमान
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अलीकडेच ‘बाहुबली’ चित्रपट बघितला. हा चित्रपट बघायला सलमान एकटा नव्हे तर आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसोबत पोहोचला होता. त्याची पूर्वीची प्रेयसी संगीता बिजलानी हिच्यासोबत एकाच गाडीतून सलमान गेला होता. या स्क्रिनिंगला सलमानची बहिण अलविरा, अतुल अग्निहोत्री, स्नेहा उल्लाल, डेसी शाहा, पुल्कित सम्राट, वरुण धवन, डेविड धवन, सूरज पंचोली, एली अवराम हेदेखील उपस्थित होते.…
Web Title: Salman khan watches baahubali with former girlfriend sangeeta bijlani