-

महिलांचा सहभाग असलेल्या ढोल ताशांचा गजर, सनईचा मंजुळ स्वर, भव्य कलश आणि दहापेक्षा अधिक चित्ररथांचा समावेश हे नाशिक येथील सिहंस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पाश्र्वभूमीवर काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे वैशिष्टय़े ठरले. (छायाः मयूर बारगजे)
-
पुरोहित संघांच्या वतीने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी धर्मध्वजाची शोभायात्रा काढून वातावरण सिंहस्थमय करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (छायाः मयूर बारगजे)
-
चवटीतील काळाराम मंदिरापासून श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे पूजन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. (छायाः मयूर बारगजे)
-
त्र्यंबकेश्वर येथील शोभायात्रेत प्रथमच नगरपालिकेसह देवस्थान, साधू-महंतांनी सहभाग घेतला. (छायाः मयूर बारगजे)
-
लोकनृत्य, मैदानी खेळ, टाळकरी, कलशधारी महिला यामुळे शोभायात्रा लक्षणीय झाली असताना स्त्रीभ्रृण हत्या, राष्ट्रीय एकात्मता, जल प्रदुषण यांसारखे सामाजिक विषय मांडून जनजागृतीचा प्रयत्नही करण्यात आला. (छायाः मयूर बारगजे)
-
प्रत्येक चित्ररथाचे वेगळे वैशिष्टय़े पाहावयास मिळाले. (छायाः मयूर बारगजे)
-
शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी नाशिककरांनी कोणतीच कसर ठेवली नाही. (छायाः मयूर बारगजे)
-
शोभायात्रा मार्गावर फुलांचा सडा टाकण्यात आला होता. (छायाः मयूर बारगजे)
-
आकर्षक रांगोळ्यांमुळे मार्ग अधिकच शोभिवंत झाला होता. (छायाः मयूर बारगजे)
-
विविध धार्मिक संस्थांनी यात्रेत सहभाग नोंदवला. (छायाः मयूर बारगजे)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
-
(छायाः दीपक जोशी)
सिंहस्थ शोभायात्रांमुळे उत्साहाला उधाण..
महिलांचा सहभाग असलेल्या ढोल ताशांचा गजर, सनईचा मंजुळ स्वर, भव्य कलश आणि दहापेक्षा अधिक चित्ररथांचा समावेश हे नाशिक येथील सिहंस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पाश्र्वभूमीवर काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे वैशिष्टय़े ठरले.
Web Title: Sinhasth shobhayatra