-

बिहार, मणिपूर, कर्नाटक, आसाम आणि तामिळनाडूत ईदचा चंद्र दिसल्याने देशात शनिवारी ईद उल फित्र साजरी होईल, असे दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी शुक्रवारी जाहीर केले. मुस्लीम वार्षिक कालगणनेतला नववा महिना असलेल्या रमझानची पूर्ती या सणाने होणार आहे. (छायाः पीटीआय)
-
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना चंदीगढ येथे राबविल्याबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांचे धन्यवाद करण्यासाठी आलेल्या मुली. यावेळी मुलींनी लाल यांच्यासह सेल्फीदेखील काढला. (छायाः पीटीआय)
जमशेदपूर येथे सुरु असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनात बंदूक हाताळताना शाळकरी मुलगी. (छायाः पीटीआय) -
कबड्डी संघाच्या जर्सी अनावरणावेळी कॅमे-यास पोज देताना पिंक पॅन्थर्सचा मालक आणि अभिनेता अभिषेक बच्चन व संघातील खेळाडू. (छायाः पीटीआय)
१८ जुलै २०१५
Web Title: 18 july