• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. eid celebration

जगभरात ईदचा उत्साह

Updated: October 7, 2021 07:43 IST
Follow Us
  • बँकॉक येथील मुस्लिम महिला नमाज पडताना. (छाया-एपी)
    1/10

    बँकॉक येथील मुस्लिम महिला नमाज पडताना. (छाया-एपी)

  • 2/10
  • 3/10

    इजिप्तमधील कैरो येथे ईद-अल फितरच्या प्रार्थनेनंतर बाहेर फिरताना हे कुटुंब. (छाया- एपी)

  • 4/10

    रशियातील मॉस्को येथे कडक सुरक्षेत ईदची नमाज पार पडली. (छाया-राऊटर्स)

  • 5/10

    ईदनिमित्त मुंबई छत्रपति शिवाजी टर्मिनसला करण्यात आलेली रोषणाई. (छाया- पीटीआय)

  • 6/10
  • 7/10

    राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदनिमित्त जनतेला सदिच्छा दिल्या आहेत. गोवा आणि दमण येथील चर्चच्या आर्चबीशपनीही ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/10

    मुस्लीम वार्षिक कालगणनेतला नववा महिना असलेल्या रमझानची पूर्ती या सणाने होणार आहे. (छाया- मयूर बारगजे)

  • 9/10

    इंडोनेशियात गुरूवारी रात्री ईदनिमित्त साहसी खेळ सादर करताना हे तरूण. (छाया-एपी)

  • 10/10

    वांद्रे येथे ईदची नमाज पडताना मुस्लिम बांधव. (छाया- दिलीप कागडा)

Web Title: Eid celebration

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.