-

पंढरपूरला जाऊन डोळे भरुन विठोबाचे दर्शन व्हावे यासाठी नित्यनेमाने वारीला जाणा-या वारक-यांना एरव्ही टाळ-मृदुंगाबरोबर साथ असते पावसाच्या गाजेची. मात्र. यांदा पावसाने साथ सोडल्याने रखरखीत वाटेने पंढरीची वाट धरावी लागत आहे. दरम्यान वारीच्या प्रथेला अनुसरुन चांदोपाचा लिंब येथे शनिवारी पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. (छायाः लोकसत्ता)
-
नेल्सन मंडेला डे च्या निमित्ताने वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक याने ओडिसाच्या पुरी किना-यावर साकारलेले नेल्सन मंडेला यांचे वाळूशिल्प. (छायाः पीटीआय)
-
बॉलीवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि त्याच्या कॅलेंडर गर्ल्स सत्रुपा प्यने, रुही सिंग, अवनी मोदी आणि आकांक्षा पुरी यांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रॅम्पवॉक केला. (छायाः पीटीआय)
-
पुरीलीत जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीत २ महिलांचा मृत्यू, १२ जण जखमी झाले आहेत. (छायाः पीटीआय)
१९ जुलै २०१५
Web Title: 19 july