• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mumbai pune expressway landslide kills two halts traffic

फोटो: मुंबई-पुणे महामार्गावर दरड कोसळली

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ बोरघाटात दोन गाड्यांवर मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन गाड्यांमधील दोघे जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. (छायाः नरेंद्र वासकर)

Updated: October 7, 2021 07:34 IST
Follow Us
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ बोरघाटात दोन गाड्यांवर मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन गाड्यांमधील दोघे जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. (छायाः नरेंद्र वासकर)
    1/9

    मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ बोरघाटात दोन गाड्यांवर मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन गाड्यांमधील दोघे जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. (छायाः नरेंद्र वासकर)

  • 2/9

    दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत डोंबिवलीचे शशिकांत धामणकर आणि भाईंदरचे दिलीपभाई पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (छायाः नरेंद्र वासकर)

  • 3/9

    या घटनेत तीन महिलाही जखमी झाल्या आहेत. (छायाः नरेंद्र वासकर)

  • 4/9

    पोकलेन पोहचण्यास विलंब होत असल्याने आणि घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड हटवण्यास अडचणी येत आहेत. (छायाः नरेंद्र वासकर)

  • 5/9

    आतापर्यंतची सर्वात मोठी दरड असल्याने ती हटवण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतील, असं सांगण्यात येतंय. (छायाः नरेंद्र वासकर)

  • 6/9
  • 7/9
  • 8/9
  • 9/9

Web Title: Mumbai pune expressway landslide kills two halts traffic

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.