-

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. (छायाः पीटीआय)
ख्रिस्टचर्च येथे न्यूझिलॅण्डचा ३-२ असा पराभव केल्यावर आनंद साजरा करताना इंडियन डेव्हिस कप संघ. (छायाः पीटीआय) मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाजवळ रविवारी लोकल रुळांवर घसरली. दुरुस्तीनंतर ही लोकल रुळांवर आली खरी, पण काही वेळातच याच लोकलचा दुसरा डबाही रुळांवरून घसरला. चार तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. (छायाः दीपक जोशी) खुल्या व्यायामशाळेत युवक हजेरी लावत आहेत. (छायाः गणेश शिर्सेकर) -
मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर सोमवारी दुपारी उंचच उंच लाटा किनाऱयाला धडकत होत्या. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
वाळू उपसण्याच्या उद्योगात जिल्हाधिकाऱयाच्या हस्तक्षेपाला विरोध करीत हजारो वाळू उपसा उद्योजकांनी ठाण्यात रास्तारोको केला. (छाया- दीपक जोशी)
२० जुलै २०१५
Web Title: 20 july