
सध्या बॉक्सऑफीसवर गाजत असलेल्या बाहुबली चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला अनिल कपूरने उपस्थिती लावली होती. (छायाः वरिन्दर चावला) रणवीर सिंगही यावेळी उपस्थित होता. (छायाः वरिन्दर चावला) आकाशी रंगाचे हुडी, पांढरे टीशर्ट आणि स्निकर्स या लूकमध्ये रणवीर दिसला. (छायाः वरिन्दर चावला) सोनाक्षी सिन्हा. (छायाः वरिन्दर चावला) निर्माता रितेश सिधवानी (छायाः वरिन्दर चावला) चंकी पांडे. (छायाः वरिन्दर चावला) बिग बॉसमधील माजी स्पर्धक पुनीत इस्सर पत्नी दीपालीसह आले होते. (छायाः वरिन्दर चावला) भारताचा क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग.
‘बाहुबली’च्या विशेष स्क्रिनिंगला अनिल कपूर, रणवीर सिंग
सध्या बॉक्सऑफीसवर गाजत असलेल्या बाहुबली चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला अनिल कपूरने उपस्थिती लावली होती. (छायाः वरिन्दर चावला)
Web Title: Ranveer singh anil kapoor watch baahubali