
बजरंगी भाईजानच्या यशाचा आनंद उपभोगत असलेली बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिने आपल्या मैत्रीणींसह विकेण्ड साजरा केला. (छायाः वरिन्दर चावला) करिना आणि मलायका या दोघींनी बूटकट पॅन्टस आणि पांढ-या, काळ्या रंगाचे टॉप घातलेले आहे. (छायाः वरिन्दर चावला) करिनाची खास मैत्रीण आणि अभिनेत्री अमृता अरोरादेखील यावेळी होती. (छायाः वरिन्दर चावला) कॅमे-यास पोज देताना करिना आणि मलायका. (छायाः वरिन्दर चावला) मलायकाने निळ्या रंगाची जिन्स, काळा टॉप आणि गॉगल परिधान केला होता. (छायाः वरिन्दर चावला) करिना, मलायका आणि अमृता. (छायाः इन्स्टाग्राम) जीन्स, टॉप आणि निळ्या रंगाचा गॉगल या अगदी साध्या लूकमध्ये करिना. (छायाः वरिन्दर चावला) करिना आणि अमृता. (छायाः वरिन्दर चावला) -
-
करिनाचा ‘विकेण्ड विरंगुळा’
बजरंगी भाईजानच्या यशाचा आनंद उपभोगत असलेली बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिने आपल्या मैत्रीणींसह विकेण्ड साजरा केला.
Web Title: Kareena kapoor enjoys weekend brunch with besties malaika amrita