• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 22 july

२२ जुलै २०१५

Updated: October 7, 2021 07:14 IST
Follow Us
  • महाराष्ट्रातील संघांमध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील लढाईत यू मुंबाने पुणेरी पलटणचा २८-२१ असा पराभव करून घरच्या मैदानावर विजयी चौकार ठोकला. या सामन्यातील एक रोमहर्षक क्षण. (छाया- पीटीआय)
    1/6

    महाराष्ट्रातील संघांमध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील लढाईत यू मुंबाने पुणेरी पलटणचा २८-२१ असा पराभव करून घरच्या मैदानावर विजयी चौकार ठोकला. या सामन्यातील एक रोमहर्षक क्षण. (छाया- पीटीआय)

  • 2/6

    चेन्नई येथे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात कसोटी सामना आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या चेन्नई येथे असणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू मॅथ्यू वाडे याने महाबलीपूरम येथील एका मंदिराला भेट दिली. (छाया- पीटीआय)

  • 3/6

    अमृतसरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ते जलमय झाले आहेत. अशाच एका रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना ही दुचाकीस्वार महिला. (छाया- पीटीआय)

  • 4/6

    जगलपुरी येथे वनाधिकाऱ्यांनी मंगळवारी बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सहाजणांना अटक केली. (छाया- पीटीआय)

  • 5/6

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधानभवन येथे विद्यार्थ्यांनी फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 6/6

    भारतीय कुस्तीपटू संग्राम सिंहने डब्लूडब्लूपी कॉमनवेल्थच्या लढतीत ‘वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप’चा किताब जिंकून इतिहास रचला.

Web Title: 22 july

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.