• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. the loveable munni from bajrangi bhaijaan

अशी आहे ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात सलमान, करिना आणि नवाजुद्दीन सिद्धीक या स्टारकास्टसोबत चित्रपटात ‘मुन्नी’ नावाची महत्त्वाची भूमिका वठवलेली हर्षाली मल्होत्रा

Updated: October 7, 2021 07:25 IST
Follow Us
  • 'बजरंगी भाईजान' चित्रपटात सलमान, करिना आणि नवाजुद्दीन सिद्धीक या स्टारकास्टसोबत चित्रपटात 'मुन्नी' नावाची महत्त्वाची भूमिका वठवलेली हर्षाली मल्होत्राने याआधी अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे, केवळ २१ महिन्यांची असताना एका टेलिव्हिजन मालिकेमध्ये हर्षालीची निवड झाली होती.
    1/8

    ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात सलमान, करिना आणि नवाजुद्दीन सिद्धीक या स्टारकास्टसोबत चित्रपटात ‘मुन्नी’ नावाची महत्त्वाची भूमिका वठवलेली हर्षाली मल्होत्राने याआधी अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे, केवळ २१ महिन्यांची असताना एका टेलिव्हिजन मालिकेमध्ये हर्षालीची निवड झाली होती.

  • 2/8

    टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव असला तरी बजरंगी भाईजानसाठी हर्षालीची निवड ही ऑडीशन घेऊनच करण्यात आली होती. तब्बल ५,००० मुलांच्या ऑडीशननंतर मुन्नीच्या भूमिकेसाठी हर्षालीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

  • 3/8

    भुमिकेच्या मागणीनुसार संपूर्ण चित्रपटात हर्षालीला मुकअभिनय करावा लागला असला तरी ती खऱया आयुष्यात मात्र हर्षाली भरपूर बोलकी आहे. तिला गप्प राहणे अजिबात आवडत नाही. बोलकी स्वभावाची असूनही हर्षालीला चित्रीकरणावेळी मुकअभिनय करणे सहजरित्या कसे जमायचे याचे अनेकदा दिग्दर्शक कबीर खान यांना आर्श्चय वाटत असे.

  • 4/8

    चित्रपटात अगदी शेवटच्या क्षणी हर्षाली सलमानला मामा म्हणून हाक मारताना पाहयला मिळाली. मात्र, खऱया आयुष्यात देखील हर्षाली सलमानला मामा अशीच हाक मारते.

  • हर्षाली अत्यंत भावूक आहे. मनाला न रुचणाऱया प्रसंगांवर हर्षालीला पटकन रडू कोसळते. चित्रपटाचे अॅक्शन सीन चित्रीत करताना सलमानचे अॅक्शन सीन्सपाहून हर्षालीला रडू कोसळत असे. तसेच चित्रपटाच्या भावूक संवांदावेळी सलमानच्या डोळ्यातील अश्रू पाहून हर्षालीला अश्रू अनावर होत असत.
  • 5/8

    सलमानप्रमाणेच आपल्यालाही सुपरस्टार व्हायचे आहे, अशी इच्छा असल्याचे हर्षाली अगदी प्रांजळपणे सांगते.

  • 6/8

    ‘बजरंगी भाईजान’नंतर सलमानच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात देखील हर्षाली पाहायला मिळणार असल्याचे समजते.

  • 7/8

    सलमान खानची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ ही हर्षालीची आवडती अभिनेत्री आहे.

TOPICS
बजरंगी भाईजान

Web Title: The loveable munni from bajrangi bhaijaan

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.