-

समुद्री शेवाळामुळे व्यापून गेलेल्या पूर्व चीनमधील क्युंगादो समुद्रकिनाऱ्यावर एक मुलगा खेळतानाचे दृश्य. यलो महासागरातून मोठ्याप्रमाणावर वाहून आलेले शेवाळ संपूर्ण क्युंगादो समुद्रकिनाऱ्यावर पसरले आहे. (छाया- पीटीआय)
-
मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमन याला येत्या 30 जुलैल रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या कारागृहात पूर्वतयारी सुरू आहे. (छाया- पीटीआय)
-
कारगिल येथील युद्ध प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरातील दृश्य. (छाया- पीटीआय)
-
गुवाहाटी येथील रबिंद्र भवनातील कार्यक्रमात विद्यार्थी पांरपरिक सत्रिया नृत्यप्रकार सादर करताना. (छाया- पीटीआय)
२५ जुलै २०१५
Web Title: 25 july