
नुकतीच मि.इंडिया २०१५ची अंतिम फेरी पार पडली. यावेळी बॉलीवूड सेलिब्रिटी करिना कपूर, एवलिन शर्मा आणि तुषार कपूर उपस्थित होते. करिना कपूरसह कॅमे-यास पोज देताना मि.इंडिया २०१५च्या अंतिम फेरीतील स्पर्धक. करिना कपूर खानने अंतिम फेरीचे परिक्षण केले. एवलिन शर्मा. दिग्दर्शक मधुर भांडारकर. डिझायनर रॉकी एस, मॉडेल कॅन्डिस पिन्टो आणि निर्माती क्रिशिका लुल्ला. -
कॅेमे-या पोज देताना डिझायनर रॉकी.
-
अभिनेत्री सुचित्रा पिल्ले.
-
उतरण मालिकेतील अभिनेत्री टीना दत्त.
-
तुषार कपूर.
क्रिकेटर झहीर खान.
मि.इंडिया २०१५
नुकतीच मि.इंडिया २०१५ची अंतिम फेरी पार पडली. यावेळी बॉलीवूड सेलिब्रिटी करिना कपूर, एवलिन शर्मा आणि तुषार कपूर उपस्थित होते. करिना कपूरसह कॅमे-यास पोज देताना मि.इंडिया २०१५च्या अंतिम फेरीतील स्पर्धक.
Web Title: Kareena kapoor khan evelyn sharma at mr india 2015 finale