
दिल्ली न्यायालयाने आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी निर्दोष सुटका केल्यानंतर आपल्या मुलीसह आनंद साजरा करताना गोलंदाज श्रीशांत. (छायाः पीटीआय) कारगिल विजयी दिनानिमित्त युद्धातील हुतात्म्यांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी नवी दिल्लीत रविवारी श्रद्धांजली वाहिली. (छायाः पीटीआय) आषाढी एकादशीनिमित्त षण्मुखानंद सभागृह येथे ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंचाचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अभंग सादर करताना जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित आणि शंकर महादेवन. (छायाः दिलीप कागडा) -
पंढरपुरात वारक-यांची पावले पडली की ते विठ्ठलमय होऊन जातात. उच्च-नीच, गरीब-श्रीमंतीचे भेद आपोआप गळून पडतात. आषाढी एकादशीनिमित्त रविवारी दिंड्या वाळवंटी दाखल झाल्या. विठ्ठलनामाच्या गजराने आसमंत भरुन गेला.
सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाभोवती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (छायाः प्रदीप दास) पंढरपुरात आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने ‘पर्यावरण वारी-पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. (छायाः पीटीआय)
२७ जुलै २०१५
Web Title: 27 july