-

पंजाबमधील गुरुदासपूर पोलीस ठाण्यात लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांच्या जवानांशी गेल्या ११ तासांपासून सुरू असलेली चकमक सोमवारी संध्याकाळी संपुष्टात आली.
-
तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सहा जण मृत्युमुखी पडले. यामध्ये एका पोलीस अधीक्षकांसह तीन पोलीसांचा आणि तीन सामान्य नागरिकांचा समावेश आहे.
-
जाब पोलीसांचे विशेष पथक, निमलष्करी दलाचे आणि लष्कराचे कमांडो यांनी संयुक्तकपणे दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली
-
‘ऑपरेशन गुरुदासपूर’ संपुष्टात, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
-
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये लष्करी जवानांच्या वेषात आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी सामान्यांवर आणि पोलीसांवर सोमवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेक पोलीस जखमी झाले असून, काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना पंजाब पोलीस.
-
-
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये लष्करी जवानांच्या वेषात आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी सामान्यांवर आणि पोलीसांवर सोमवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला. गुरुदासपूर पोलीस ठाण्याजवळ जमलेले स्थानिक नागरिक. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
दिनानगर ते पठाणकोट रेल्वेरूळांवर पाच जिवंत बॉम्बही सापडले आहेत. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये लष्करी जवानांच्या वेषात आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी सामान्यांवर आणि पोलीसांवर सोमवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्यामध्ये जखमी झालेला एक जवान. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये लष्करी जवानांच्या वेषात आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी सामान्यांवर आणि पोलीसांवर सोमवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये लष्करी जवानांच्या वेषात आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी सामान्यांवर आणि पोलीसांवर सोमवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेक पोलीस जखमी झाले असून, काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. (एक्स्प्रेस छायाचित्र)
-
सुरक्षेत वाढ.
पाहा दहशतवादी हल्ल्यानंतर काय घडले?
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये लष्करी जवानांच्या वेषात आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी सामान्यांवर आणि पोलीसांवर सोमवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेक पोलीस जखमी झाले असून, काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
Web Title: Terrorist attack in punjab