-

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकुब मेमनला गुरुवारी त्याच्या जन्मदिनी सकाळी सात वाजता नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात फाशी दिली जाणार असून तुरुंग प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.(छाया- मोनिका चतुर्वेदी)
-
नागपूरच्या मध्यवर्थी कारागृहाबाहेर कडेकोट बंदोबस्त. (छाया- मोनिका चतुर्वेदी)
-
(छाया- मोनिका चतुर्वेदी)
-
(छाया- मोनिका चतुर्वेदी)
-
याकुबच्या फाशीसाठी हालचालींना वेग. (छाया- मोनिका चतुर्वेदी)
-
(छाया- मोनिका चतुर्वेदी)
याकुबला फाशी : नागपूर तुरुंगात हालचालींना वेग
याकुब मेमनला गुरुवारी त्याच्या जन्मदिनी सकाळी सात वाजता नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात फाशी दिली जाणार असून कारागृह प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.(छाया- मोनिका चतुर्वेदी)
Web Title: Tight security outside nagpur jail