-

मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे एका पोस्टरवर ‘भारताने रत्न गमावले’ असा फलक झळकवण्यात आला आहे. (छाया- प्रदिप दास)
-
आगामी चित्रपट ‘दृष्यम’च्या प्रसिध्दीसाठी अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री तब्बू आणि श्रिया सरन अहमदाबाद येथे एकत्र आले होते. (छाया-पीटीआय)
-
कर्नाटकातील चिकमंगलूर येथे डॉ. कलाम यांच्या छायाचित्राला वंदन करून आपले प्रेम व्यक्त करणारी चिमुकली. (छाया-पीटीआय)
-
एमयूटीपी-२ या प्रकल्पांतर्गत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या बंबार्डिअर गाडीची नुकतीच पश्चिम रेल्वे मार्गावर चाचणी करण्यात आली. (छाया-दिलीप कागडा)
-
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कमाल यांच्या अंत्यदर्शनासाठी रामेश्वरम येथे लोटलेला जनसागर. (छाया-पीटीआय)
-
भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि प्रशिक्षक विमल कुमार यांचे ‘बीडब्लूएफ २०१५’ च्या जागतिक स्पर्धेसाठीच्या सरावादरम्यान टिपलेले छायाचित्र. (छाया-पीटीआय)
३० जुलै २०१५
Web Title: 30 july