• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. swimming world championships in kazan

जागतिक जलतरण स्पर्धा: पाहा जलतरणपटूंच्या लक्षवेधी कसरती..

जागतिक जलतरण स्पर्धेच्या मुक्त प्रकारात जलतरणपटूंच्या सादरीकरणाची क्षणचित्रे..

Updated: October 6, 2021 18:25 IST
Follow Us
  • जागतिक जलतरण स्पर्धेच्या मुक्त प्रकारात सादरीकरण करताना अमेरिकेचा संघ. (छाया- पीटीआय)
    1/13

    जागतिक जलतरण स्पर्धेच्या मुक्त प्रकारात सादरीकरण करताना अमेरिकेचा संघ. (छाया- पीटीआय)

  • 2/13

    रशियातील कझान येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत युक्रेनच्या महिला संघातील खेळाडू हवेत झेपावल्या असताना टिपलेले छायाचित्र. (छाया- पीटीआय)

  • 3/13

    जागतिक जलतरण स्पर्धेच्या महिला दुहेरी प्रकारात सादरीकरण करताना चीनच्या खेळाडू.

  • 4/13

    जागतिक जलतरण स्पर्धेत सादरीकरण करताना रशियाचा संघ.

  • 5/13

    जागतिक जलतरण स्पर्धेच्या १ किमी. स्प्रिंगबोर्ड प्रकारात रौप्य पदक प्राप्त केलेला युक्रेनचा इल्या काशा.

  • 6/13

    जलतरणाच्या मुक्त प्रकारात सादरीकरण करताना युक्रेनच्या जलतरण संघातील खेळाडू.

  • 7/13

    जागतिक जलतरण स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात सादरीकरण करताना फ्रान्सच्या खेळाडू.

  • 8/13

    रशियातील कझान येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत साहसी कसरत करताना जपानची खेळाडू.

  • 9/13

    जागतिक जलतरण स्पर्धेत समाविष्ट असलेल्या ५ किमी पोहण्याच्या स्पर्धेची सुरूवात झाली तेव्हाचे क्षणचित्र.

  • 10/13

    फ्री-स्टाईल स्विमिंगच्या दुहेरी गटात अंतिम फेरीत सादरीकरण करताना कॅनडाच्या खेळाडू.

  • 11/13

    गुणतालिका पाहिल्यानंतर आनंद व्यक्त करताना कॅनडाचा जलतरणपटूंचा संघ.

  • 12/13

    टोरान्टो येथील ‘पॅन अॅम गेम्स’मध्ये २०० मी पोहण्याच्या पुरूष एकेरी प्रकारात ब्राझीलच्या हेन्रिक रॉड्रिग्जने बाजी मारली.

  • 13/13

    टोरान्टो येथील जलतरण स्पर्धेच्या सांघिक प्रकारात जलतरण कला सादर करताना कॅनडाचा जलतरण संघ.

Web Title: Swimming world championships in kazan

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.