Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. rahul gandhi visits ftii meets protesting students

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना राहुल यांचा मदतीचा ‘हात’

‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतली.

Updated: October 6, 2021 18:25 IST
Follow Us
  • गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतली. (छाया- अरूल होरायझन)
    1/6

    गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट घेतली. (छाया- अरूल होरायझन)

  • 2/6

    केंद्राच्या मताशी तुम्ही सहमत नसाल, तर तुमची आंदोलने चिरडली जातात. मी तुमच्या पाठिशी उभा आहे पण तुम्ही खंबीर असले पाहिजे, असे म्हणत राहुल यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. (छाया- अरूल होरायझन)

  • 3/6

    विद्यार्थ्यांनी राहुल यांच्यासमोर आपले गा-हाणे मांडले. (छाया- अरूल होरायझन)

  • 4/6

    एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा आज आंदोलनाचा ५० वा दिवस आहे. अशा संस्थांमध्ये सरकारचा सुरू असलेला वाढता हस्तक्षेप थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी राहुल यांच्याकडे केली. (छाया- अरूल होरायझन)

  • 5/6

    शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे गेल्या महिन्याभरापासून खेळखंडोबा सुरू आहे. संघाचे विचार विद्यार्थ्यांवर थोपले जात आहेत, असा घणाघात राहुल यांनी केला. (छाया-अरूल होरायझन)

  • 6/6

    दरम्यान, राहुल यांच्या उपस्थितीचा विरोध दर्शवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार निदर्शने केली.(छाया- अरूल होरायझन)

TOPICS
एफटीआयआयFTIIराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Rahul gandhi visits ftii meets protesting students

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.