-

कर्करोगाविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच कर्करोगावर मात करणाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी गिरगाव चौपाटीवर शुक्रवारी छत्र्यांच्या साह्य़ाने कर्करोग विरोधी लढय़ाचे बोधचिन्ह तयार करण्यात आले. (छायाचित्र : गणेश शिर्सेकर)
-
आझाद मैदान तसे गजबजाटाचे ठिकाण. मोर्चे, आंदोलने, सभा, बैठका आदींनी हे मैदान सतत जिवंत असते. त्यामुळे सातत्याने ध्वनिक्षेपकांचा वापर या ठिकाणी केला जातो. मात्र, शुक्रवारी या ध्वनिक्षेपकांनी अंमळ विश्रांती घेतली. (छायाः प्रशांत नाडकर)
-
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
१ ऑगस्ट २०१५
Web Title: 01 august