-

तब्बल पाच वर्षांनंतर सौंदर्यवती ऐश्वर्या रायने रॅम्पवर पुनर्पदार्पण केले आहे. (छायाः अमित मेहरा)
-
अॅमेझॉन इंडिया कोचर विक २०१५ची रविवारी सांगता करण्यात आली. त्यावेळी डिझायनर मनिष मल्होत्रासाठी ऐश्वर्याने रॅम्पवॉक केला. (छायाः अमित मेहरा)
शिमरी गाऊन परिधान केलेल्या ऐश्वर्याने सर्वांचेच लक्ष वेधले. (छायाः अमित मेहरा) गेले काही दिवस आजारी असलेल्या ऐशने रॅम्पवर पदार्पण करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. (छायाः अमित मेहरा) मनिषसह रॅम्पवॉक करताना ऐश्वर्या. (छायाः अमित मेहरा) ऐश्वर्या यावेळी म्हणाली की, गेले कित्येक वर्ष मी मनिषला ओळखते. अगदी मी माझ्या करिअरला सुरुवात केल्यापासून त्याची माझी ओळख आहे. त्यामुळे मनिषची शोस्टॉपर म्हणून वॉक करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला ताप असूनही आज केवळ मनिषच्या कलेक्शनसाठी मी इछे उपस्थित आहे. (छायाः अमित मेहरा) -
जझ्बा या चित्रपटाने ऐश्वर्या बॉलीवूडमध्ये पुनर्पदार्पण करत आहे. (छायाः अमित मेहरा)
-
-
सौंदर्यवती ऐश्वर्याचे रॅम्पवर पुनर्पदार्पण
तब्बल पाच वर्षांनंतर सौंदर्यवती ऐश्वर्या रायने रॅम्पवर पुनर्पदार्पण केले आहे. (छायाः अमित मेहरा)
Web Title: Aishwarya rai bachchan back on ramp brings a magical end to couture week