-

ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या इनडोअर क्रीडा भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्वाला गट्टाचे टिपलेले छायाचित्र
-
हैदराबाद येथे एका प्रमोशनल कार्यक्रमाला उपस्थित असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सेल्फी टीपला.(पीटआय)
-
‘आंतरराष्ट्रीय ज्वेलरी वीक’च्या निमित्ताने मुंबईत आयोजित एका शोमध्ये अभिनेत्री सोहा अली खान हिने रॅम्प वॉक केले. (छाया – पीटीआय)
-
होन्डा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर्स इंडियाने मंगळवारी तिची स्फोर्टस श्रेणीतील नवी दुचाकी मुंबईत सादर केली. यावेळी अभिनेत्री तापसी पन्नू उपस्थित होती. (छाया – पीटीआय)
-
नौपाडय़ातील कृष्णानिवास इमारतीचा ढिगारा उपसून त्यात अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तब्बल सात तासानंतर ढिगाऱ्याखाली एक माजंर जिवंत अवस्थेत सापडले. या अपघातात मांजराचे पाठीमागचे पाय जखमी झाले होते. त्यामुळे त्याला निटसे उभे रहाता येत नव्हते. तसेच भेदरलेल्या अवस्थेत होते. (छाया – दिपक जोशी)
-
ठाण्यातील ‘कृष्णा निवास’ याच इमारतीतील अरुण सावंत यांची मुलगी भक्ती आणि रश्मी या दोघी लहानपणीच्या मैत्रिणी होत्या. तसेच त्यांच्या कुटुंबांचे जिव्हाळ्याचे नाते होते. भक्तीची मुलगी अनया हिचा ३ ऑगस्ट रोजी पाचवा वाढदिवस होता. त्यामुळे या वाढदिवसाकरिता रश्मी माहेरी आली होती. सोमवारी रात्री भट आणि सावंत कुटुंबीय एका हॉटेलमध्ये अनयाचा वाढदिवस साजरा करून घरी परतले. मात्र, वाढदिवसाच्या सुखद अनुभवातून जात असतानाच या कुटुंबांसाठी ही अखेरची रात्र ठरली. (छाया – दिपक जोशी)
५ ऑगस्ट २०१५
Web Title: 5 augest