• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 10 august

१० ऑगस्ट २०१५

Updated: October 6, 2021 13:31 IST
Follow Us
    • झेव्हियर्स महाविद्यालयाच्या मल्हार फेस्टिवल सादरीकरण करताना विद्यार्थी. (छायाः दिलीप कागडा)
    • ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रविवारी ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्यसैनिकांनी स्मृती जागविल्या. (छायाः गणेश शिर्सेकर)
    • राष्ट्रपती भवनात एका कार्यक्रमादरम्यान विचारमग्न अवस्थेत बसलेले भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी. (छायाः पीटीआय)
    • सिंगापूर हे शहर-राष्ट्र असून ते जगात राहण्यासाठी सर्वात चांगले शहर मानले जाते. त्याच्या स्वातंत्र्याला ९ ऑगस्टला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
    • मरीन ड्राइव्हचा कट्टा हा फोटो काढण्यासाठी मुंबईकरांची आवडती जागा आहे. या कट्ट्यावर सेल्फी काढण्याचा आनंद घेताना मुली. (छायाः वसंत प्रभू)
    • 1/9

      वेलकम बॅक या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान थिरकताना अनिल कपूर आणि जॉन अब्राहम. (छायाः पीटीआय)

    • 2/9

      प्रेरणा प्रतिष्ठान आणि ठाणे पालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश मुर्ती शिबिरात इकोफ्रेंडली बाप्पा साकारताना चिमुकली मंडळी. (छाया- दीपक जोशी)

    • 3/9

      राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांना अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत देऊ केली. (पीटीआय)

    • 4/9

      आपल्या आगामी ‘ऑल इज वेल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेते ऋषि कपूर आणि अभिनेता अभिषक बच्चन यांनी एका टेलिव्हिजन मालिकेच्या चित्रीकरणाला उपस्थिती लावली. (पीटीआय)

Web Title: 10 august

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.