-

बॉलीवूडमधील पूर्वाश्रमीचे प्रियकर दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरने नुकतेच आपल्या 'तमाशा' या आगामी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. त्यानिमित्त मुंबईत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
-
दीपिका आपल्या टीमला पाहण्यास उत्सुुक झालेली दिसते.
-
यावेळी रणबीर, दीपिकाशिवाय सिनेमाचा दिग्दर्शक इम्तियाज अली, निर्माता साजिद नाडियाडवाला त्याची पत्नी वरदा खान आणि डिस्ट्रीब्यूटर सिध्दार्थ रॉय कपूरसुध्दा पार्टीत पोहोचला.
-
काळ्या रंगाचे टीशर्ट, डेनिम आणि त्यावर चंदेरी शूज अशा रुपात दीपिका यावेळी दिसली.
-
रणबीरने टीशर्ट आणि जिन्स अशा कॅज्युअल अवतारात येणे पसंत केलेले दिसते.
-
सिनेमाचे शूटिंग जवळपास एक वर्षे चाललेले.
-
एकेवेळी प्रेमीयुगुल असलेले रणबीर आणि दीपिका आता एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे म्हटले जाते.
-
इम्तियाजला नाचण्यासाठी खेचताना दीपिका. (छायाः पीटीआय)
-
-
-
सिद्धार्थ रॉय कपूर
पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसह रणबीरची पार्टी
बॉलीवूडमधील पूर्वाश्रमीचे प्रियकर दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरने नुकतेच आपल्या ‘तमाशा’ या आगामी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. त्यानिमित्त मुंबईत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
Web Title: Ex couple deepika padukone ranbir kapoor at wrap up party of tamasha