-

हंगेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या हॉट एअर बलून युरोपीयन चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झालेले स्पर्धक. (पीटीआय)
-
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कुमार संगकाराची विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करताना भारतीय संघ. अश्विनने श्रीलंकेच्या ३ फलंदाजांना माघारी धाडले.
-
कोलकाताच्या गणेश मुर्तीशाळेत तयार होत असलेल्या श्री गणेशाच्या आकर्षक गणेश मुर्ती. (पीटीआय)
-
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान चेह-याला तिरंग्याच्या रंगांची रंगरंगोटी आणि पेहराव केलेल्या पटना येथील एका महाविद्यालयातील तरूणी. (छाया – पीटीआय)
-
आगामी ‘शानदार’ चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट मुंबईत एका कार्यक्रमात एकत्र आले होते. (छाया – पीटीआय)
-
मुंबईतील माहिम परिसरात एका दुकानाच्या शटरच्या पार्श्वभूमीवर टिपलेले छायाचित्र. (छाया – प्रशांत नाडकर)
-
‘हम किसी से कम नही’, अशी प्रचिती देणारं हे छायाचित्र टिपलं आहे आमचे छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांनी.
१२ ऑगस्ट २०१५
Web Title: 12 augest