-

मुंबईतील गोदरेज कंपनीत उभारण्यात आलेले १३ फुटी उंची कमळाकृती धातूशिल्प. यामध्ये एकूण ६० टंकलेखन यंत्राचे विविध भाग वापरण्यात आले आहेत. (छाया- दीपक जोशी)
-
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा राष्ट्रध्वजाने सजल्या आहेत. (पीटीआय)
-
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक गाठले आहेत. (पीटीआय)
१३ ऑगस्ट २०१५
Web Title: 13 augest