• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 15 augest

१५ ऑगस्ट २०१५

Updated: October 6, 2021 13:43 IST
Follow Us
  • स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील एसआयईएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेली राष्ट्रध्वजाकृती साखळी. (छाया- नरेंद्र वास्कर)
    1/4

    स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील एसआयईएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेली राष्ट्रध्वजाकृती साखळी. (छाया- नरेंद्र वास्कर)

  • 2/4

    ‘ब्रोन्टो स्कायलिफ्ट एफ९० एचएलए’ हा सर्वात उंच शिडीचा बंब मुंबईच्या अग्निशमन दलात दाखल झाला. या बंबाच्या शिडीत इमारतीच्या ३० व्या मजल्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे.(छाया- गणेश शिर्सेकर)

  • 3/4

    ऐतिहासिक लाल किल्‍ल्‍याच्या साक्षीने देशाचा ६९व्‍या स्‍वातंत्र दिन सोहळा उत्‍साहात पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी भाषण झाल्‍यानंतर प्रोटोकॉल मोडून त्‍या ठिकाणी उपस्थित असलेल्‍या मुलांची भेट घेतली.

  • 4/4

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारत असलेल्या श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकाराला संघाने भारताविरुद्धची पहिली कसोटी जिंकून विजयी भेट दिली.(पीटीआय़)

Web Title: 15 augest

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.