-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ९० मीटर उंचीपर्यंत पोहोचू शकणाऱ्या शिडीचे लोकार्पण झाले. यावेळी पालिका आयुक्त अजय मेहता देखील उपस्थित होते. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
दोन दिवसांच्या यूएई दौऱयावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीचे राजे शेख महंमद बिन झायेद अल नहयान यांची भेट घेतली.(पीटीआय)
-
मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रविवारी भाजपने बाजी मारली. त्यानंतर भोपाळ येथे मुखमंत्री शिवराजसिंह चौहान व प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह यांनी आनंद व्यक्त केला.
17 ऑगस्ट 2015
Web Title: 17 augest