Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. narendra modi in abu dhabi

मोदींचे शाही स्वागत…

संगमरवरी कलाकृती असलेली ही जगातील सर्वात मोठी मशीद समजली जाते. या वेळी मोदी म्हणाले की, या संस्मरणीय ठिकाणाला भेट दिल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. मशिदीवरील नक्षीकाम आणि कलाकृती कोणालाही भुरळ पाडणारी आहे

Updated: October 6, 2021 13:32 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथे आगमन झाले. यावेळी अबुधाबीचे राजे शेख महंमद बिन झायेद अल नहयान यांनी त्यांचे स्वागत केले. (छाया- पीटीआय)
    1/21

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी येथे आगमन झाले. यावेळी अबुधाबीचे राजे शेख महंमद बिन झायेद अल नहयान यांनी त्यांचे स्वागत केले. (छाया- पीटीआय)

  • 2/21

    यावेळी शेख महंमद बिन झायेद अल नहयान यांनी मोदींना आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले. (छाया- पीटीआय)

  • 3/21

  • 4/21

    'शेख झाएद ग्रँड मॉस्क' या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठय़ा मशिदीला मोदी यांनी यावेळी भेट दिली. (छाया- पीटीआय)

  • 5/21

    संगमरवरी कलाकृती असलेली ही जगातील सर्वात मोठी मशीद समजली जाते. या वेळी मोदी म्हणाले की, या संस्मरणीय ठिकाणाला भेट दिल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. मशिदीवरील नक्षीकाम आणि कलाकृती कोणालाही भुरळ पाडणारी आहे. जगातील सर्वात नमुनेदार नक्षीकामाचे उदाहरण या कलाकृती सामावलेले आहे. मानवी कलेचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. ही मशीद म्हणजे शांतता आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. (छाया- पीटीआय)

  • ३४ वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आले आहेत. (छाया- पीटीआय)
  • 6/21

    मोदी तब्बल ४० मिनिटे या परिसरात होते. या कालावधीत त्यांनी मशिदीतील कलाकुसरीचे बारकाईने निरीक्षण केले. (छाया- पीटीआय)

  • 7/21

  • 8/21

  • 9/21

    नरेंद्र मोदींच्या युएई दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते आज संयुक्त अरब अमिरातीच्या राजांशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील. (छाया- पीटीआय)

  • 10/21

    संयुक्त अरब अमिरातीचे शिक्षण मंत्री शेख हमदान बिन मुबारक यांच्याबरोबर सेल्फी काढताना नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)

  • 11/21

    नरेंद्र मोदी ५० हजार भारतीयांशी संवाद साधणार आहेत. (छाया- पीटीआय)

  • 12/21

    नरेंद्र मोदींनी सोमवारी यूएईमधील मसदार शहराला भेट दिली.

  • झिरो कार्बन स्मार्ट सिटी असा लौकिक असणारे मसदार शहर संयुक्त अरब अमिरातीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जाते.
  • यावेळी मोदींनी सुमारे तासभर मसदार शहराचा फेरफटका मारला. यावेळी येथील अधिकाऱ्यांनी मोदींना शहराच्या विविध वैशिष्ट्यांविषयी माहिती पुरविली. यावेळी मोदींनी चालकविरहीत वाहनातून प्रवास केला. (छाया- पीटीआय)
  • 13/21

    नरेंद्र मोदींनी सोमवारी यूएईमधील मसदार शहराला भेट दिली.

  • मसदारच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांविषयी माहिती घेताना नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)
  • मोदींनी मसदारमधील मायक्रो-नॅनो फॅब्रिकेशन आणि मायक्रोस्कोपी प्रयोगशाळेला भेट दिली. (छाया- पीटीआय)
  • 14/21

  • 15/21

  • 16/21

TOPICS
दुबईDubaiनरेंद्र मोदीNarendra Modiफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Narendra modi in abu dhabi

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.