-

घराच्या खिडकीजवळ सहसा पोपट बसलेला दिसत नाही. चिमणी, कबुतर आदी पक्ष्यांचे आश्रयस्थान घराच्या खिडकीजवळ असते. उंच झाडावर किंवा झाडाच्या ढोलीत पोपट आसरा घेतो. पण मानवाने पोपटांच्या या आश्रयस्थानावरच घाला घातला आहे. मुंबईत इमारतींच्या जंगलात उंच झाडे आढळणे कठीण. त्यामुळेच पोपटांना असा घरांच्या खिडकीजवळ आसरा घ्यावा लागत आहे. (छाया : अमित चक्रवती)
-
दुबईतील क्रिकेटच्या स्टेडियमवरून भाषणापूर्वी जनतेला अभिवादन करताना मोदी.
-
दिल्लीस्थित अभयारण्यात सकाळी आळस देताना जंगलाचे राजे.
-
बँकॉक येथे झालेल्या स्फोटामध्ये २७ जण ठार तर, ८० जण जखमी झाले आहेत. हे भयाण वास्तव टिपताना पोलीस अधिकारी.
-
जयपूर येथील त्रिपोला गेट येथे तीज सणानिमित्त काढण्यात आलेली शोभा यात्रा.
१८ ऑगस्ट २०१५
Web Title: 18 august