-

'फँटम' चित्रपटातील कलाकार अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफने इंडियन आयडॉल ज्युनिअर या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही कलाकारांनी स्पर्धक आणि परिक्षकांसोबत धम्माल केली. (छाया- वरिन्दर चावला)
-
यावेळी सैफ अली खानचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. (छाया- वरिन्दर चावला)
-
सर्वांनी सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच छोटेखानी सेलिब्रेशन देखील मंचावर कऱण्यात आले. (छाया- वरिन्दर चावला)
-
शोमधील स्पर्धकांना केक देऊ करताना अभिनेता सैफ अली खान. (छाया- वरिन्दर चावला)
-
-
कतरिना यावेळी केशरी रंगाचे ब्लेझर आणि करड्या रंगाचे टी-शर्ट, जिन्समध्ये दिसून आली. (छाया- वरिन्दर चावला)
-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि कतरिना कैफ. (छाया- वरिन्दर चावला)
-
सैफने यावेळी गिटार वादनाचा सुंदर नमूना पेश करून आपल्यातील वेगळी बाजू सादर केली. (छाया- वरिन्दर चावला)
-
इंडियन आयडॉलच्या मंचावर धम्माल करताना सैफ आणि सोनाक्षी. (छाया- वरिन्दर चावला०
-
दोघांनी एकत्रितपणे एक बॉलीवूड गाणे सादर केले. उपस्थितांनी त्यास जोरदार दाद दिली. (छाया- वरिन्दर चावला)
-
सोनाक्षी सिन्हीची आई पुनम सिन्हा यांनीही यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. (छाया- वरिन्दर चावला)
-
-
इंडियन आयडॉल ज्युनिअरमधील स्पर्धकांच्या सादरीकरणाला दाद देताना अभिनेत्री कतरिना कैफ. (छाया- वरिन्दर चावला)
-
ग्रुफ फोटो- कतरिना कैफ, विशाल, सोनाक्षी आणि सलिम मर्चंट. (छाया- वरिन्दर चावला)
‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर ‘फँटम’चे स्टार..
‘फँटम’ चित्रपटातील कलाकार अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफने इंडियन आयडॉल ज्युनिअर या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही कलाकारांनी स्पर्धक आणि परिक्षकांसोबत धम्माल केली. (छाया- वरिन्दर चावला)
Web Title: Phantom stars saif ali khan katrina kaif bring their talent to the indian idol stage