-

मार्केलोच्या निर्णायक गोलच्या बळावर रिअल माद्रिदने मैत्रीपूर्ण लढतीत गलाटसराय संघावर २-१ असा विजय मिळवला.
-
मुंबईतील जहांगीर कला दालनात भरविण्यात आलेल्या चित्रकार परमेश पौलच्या प्रदर्शनाला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आवर्जुन भेट दिली. (पीटीआय)
-
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या ‘मिस फनीबोन्सिस’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला पती अक्षय कुमार तसेच अभिनेता आमिर खान देखील उपस्थित होता. (पीटीआय)
२० ऑगस्ट २०१५
Web Title: 20 augest