-

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांच्या मांझी चित्रपटाचा विशेष स्क्रिनिंग सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी कंगना रणावतने उपस्थिती लावली होती. (छायाः वरिन्दर चावला)
चित्रपटातील मुख्य अभिनेत्री राधिका आपटे. (छायाः वरिन्दर चावला) नवाजुद्दीन सिद्दीकीचा मस्तीभरा अंदाज. (छायाः वरिन्दर चावला) कंगना आणि दीपा मेहता. (छायाः वरिन्दर चावला) अभिनेत्री नंदीता दास. (छायाः वरिन्दर चावला) गप्पा मारण्यात गुंग झालेले नवाजुद्दीन आणि नंदीता. (छायाः वरिन्दर चावला) अभिनेत्री सारिका. (छायाः वरिन्दर चावला) आशुतोष गोवारीकर आणि पत्नी सुनीता. (छायाः वरिन्दर चावला) मांझी चित्रपटाचा दिग्दर्शक केतन मेहता आणि दीपा मेहता. (छायाः वरिन्दर चावला) हंटर चित्रपटातील राधिकाचा सहकलाकार गुलशन देवैय्या आणि त्यांची मैत्रीण. (छायाः वरिन्दर चावला) गायक कैलाश खेर. (छायाः वरिन्दर चावला) नवाजुद्दीनचा भाऊ शमास हा त्याच्या कुटुंबियांसह आला होता. (छायाः वरिन्दर चावला)
‘मांझी’च्या स्क्रिनिंगला ‘क्वीन’ची उपस्थिती
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांच्या मांझी चित्रपटाचा विशेष स्क्रिनिंग सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी कंगना रणावतने उपस्थिती लावली होती. (छायाः वरिन्दर चावला)
Web Title: Queen kangana ranaut watches nawazuddin radhikas manjhi