-

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सध्या मुंबईतील लालबाग येथे गणेश मुर्ती बनिवण्याचे काम वेगाने सुरू आहे. (छाया- प्रशांत नाडकर)
-
वसईच्या आकाशात काही दिवसांपूर्वी सप्तरंगी इंद्रधनुष्य पहायला मिळाले. (छाया- मुरली अय्यर)
-
प्रारंभी एकतर्फी आणि उत्तरार्धात चुरस निर्माण झाल्यामुळे अखेरच्या चढाईपर्यंत रंगत आणणाऱ्या लढतीत बंगळुरू बुल्सने तेलुगू टायटन्सचा ३९-३८ असा फक्त एका गुणाने पराभव करून प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर यजमान यू मुंबाने पाटणा पायरेट्सचा ३५-१८ असा सहज पराभव करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली.
-
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडची पहिल्या डावात दाणादाण उडाली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनने टाकलेल्या उसळत्या चेंडुसमोर इंग्लंडच्या जो रूटची अशाप्रकारे भंबेरी उडाली. (छाया- पीटीआय)
२२ ऑगस्ट २०१५
Web Title: 22 august