-
प्रो कबड्डीच्या चषकाचे चुंबन घेताना यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमार. (छाया- दिलीप कागडा) यू मुंबा संघाने सामान्य मुंबईकरांप्रमाणे ट्रेनमधून प्रवास केला. (छाया- दिलीप कागडा) यावेळी छायाचित्रासाठी पोझ देताना यू मुंबाचे खेळाडू. (छाया- दिलीप कागडा) अनुप कुमार आणि मनजीत चिल्लर. (छाया- दिलीप कागडा) ट्रेन रेल्वेस्थानकावर थांबली असताना बाहेरील प्रवाशांनी यू मुंबाच्या खेळाडूंना पाहण्यासाठी खिडकीपाशी गर्दी केली होती. (छाया- दिलीप कागडा) प्रवाशांबरोबर सेल्फी टिपताना यू मुंबाचा विशाल माने. (छाया- दिलीप कागडा) (छाया- दिलीप कागडा) (छाया- दिलीप कागडा) यू मुंबाचे खेळाडू सेल्फी काढताना. (छाया- दिलीप कागडा) (छाया- दिलीप कागडा) -
(छाया- दिलीप कागडा) (छाया- दिलीप कागडा) (छाया- दिलीप कागडा) (छाया- दिलीप कागडा)
यू मुंबाची विजयी मिरवणूक ट्रेनमधून
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात विजेता ठरलेल्या यू मुंबा संघाची सोमवारी मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळ यू मुंबाच्या संघाने चर्चगेटपर्यंतचा प्रवास चक्क ट्रेनने केला. चर्चगेट रेल्वे स्थानकावर यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारला संघ सहकाऱ्यांनी उचलून घेतले. (छाया- दिलीप कागडा)
Web Title: Pro kabaddi u mumba victory celebration