
कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-यांना राष्ट्रपती पुरस्कार दिल्यानंतर या एतिहासिकक्षणच्या छायाचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री राम शिंदे, (गृहराज्य मंत्री ग्रामीण विभाग), डॉ. रणजित पाटील (गृहराज्य मंत्री शहर विभाग), गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी, पोलीस महासंचालक संजीव दयाल व मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी. (छाया- प्रशांत नाडकर) वीरपत्नी सुलेखा फडके, यांचे पती पोलीस नाईक गोविंद बाळाजी फडके गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी सामना करताना शहिद झाले. विद्यासागर राव सुलेखा फडके यांना अभिवादन करताना. (छाया- प्रशांत नाडकर) -
समुद्र किनारी पावसाचा आनंद घेताना प्रेमी युगूल,आणि छत्री नसल्याने त्रेधा तिरपिट उडालेले युवक. (छाया- प्रशांत नाडकर)
-
नारळी पोर्णिमेची तयारी – पावसाळ्याच्या दीर्घ रजेनंतर नारळी पोर्णमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करत कोळी बांधव पून्हा मासेमारीला सुरुवात करतात. नारळी पोर्णिमेसाठी होडी रंगवताना कोळी बांधव. (छाया- प्रशांत नाडकर)
-
चेन्नईमध्ये ओनम सणानिमित्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात सजविलेली ‘पुकलम’ ही फुलांची रांगोळी. (छाया- पीटीआय)
स्पेनमधील बुनोल येथे आयोजित करण्यात आलेल्या टॉमाटिना फेस्टिव्हलमधील दृश्य. (छाया- पीटीआय) -
मेईझू ही चिनी मोबाईल कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली उत्पादने विक्रीसाठी आणणार आहे. मेईझूच्या भारतीय बाजारपेठेतील या आगमनाबाबत वर्दी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना अभिनेत्री मंदिरा बेदी. (छाया- पीटीआय)
२६ ऑगस्ट २०१५
Web Title: 26 august