-

'जझबा' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता इरफान खान 'डान्स इंडिया डान्स' या रिआलिटी शोच्या मंचावर उपस्थित होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
'डान्स इंडिया डान्स'च्या स्पर्धकांसोबत ऐश्वर्याने सेल्फी टिपला. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
ऐश्वर्याचा चाहत्यांशी संवाद. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
ऐश्वर्या आणि इरफानने डान्स इंडिया डान्समधील सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणाचा आनंद लुटला. (छाया- एक्स्प्रेस फोटो)
-
'जझबा'चे प्रमोशन.. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
ऐश्वर्या आणि इरफानचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. (एक्स्प्रेस फोटो)
-
ऐश्वर्या आणि इरफानचे स्वागत करताना कार्यक्रमाचा सुत्रसंचालक मनिष पौल. (एक्स्प्रेस फोटो)
-
मुंबईतील एका प्रमोशनल कार्यक्रमाला 'जझबा' स्टार ऐश्वर्याची उपस्थिती.(पीटीआय)
-
उपस्थितांशी संवाद साधताना ऐश्वर्या राय बच्चन. (पीटीआय)
-
मुंबईतील एका प्रमोशनल कार्यक्रमाला 'जझबा' स्टार ऐश्वर्याची उपस्थिती.(पीटीआय)
-
ऐश्वर्या आणि इरफान.
-
-
जझबा चित्रपटाबद्दल माहिती देताना ऐश्वर्या राय बच्चन (पीटीआय)
‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर ऐश्वर्याचा ‘जझबा’
‘जझबा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता इरफान खान ‘डान्स इंडिया डान्स’ या रिआलिटी शोच्या मंचावर उपस्थित होते. (एक्स्प्रेस फोटो)
Web Title: Aishwarya rai bachchan irrfan khan promote jazbaa on dance india dance set