• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mother teresa 105 birth anniversary

मदर तेरेसा यांची १०५ वी जयंती

Updated: October 6, 2021 13:20 IST
Follow Us
  • मदर तेरेसा यांच्या जिवनावर आधारीत चित्रित करण्यात आलेल्या वंडरफुल वर्ल्ड ऑफ लव्ह या चित्रपटातून घेतलेले हे छायाचित्र. ( छाया एक्सप्रेस वृत्तसेवा)
    1/20

    मदर तेरेसा यांच्या जिवनावर आधारीत चित्रित करण्यात आलेल्या वंडरफुल वर्ल्ड ऑफ लव्ह या चित्रपटातून घेतलेले हे छायाचित्र. ( छाया एक्सप्रेस वृत्तसेवा)

  • 2/20

    माजी पंतप्रधान पी.व्ही, नरसिंह राव यांच्यासह मदर टेरेसा (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)

  • 3/20

    माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मदर टेरेसा यांची भेट घेतली होती. (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)

  • 4/20

    एका शिख निर्वासिताची व्यथा ऐकताना मदर तेरेसा. (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)

  • 5/20

    अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मदर तेरेसा यांची भेट घेतली होती. ( छाया – एक्सप्रेस वृत्त सेवा)

  • 6/20

    सिनेकलाकार सुलतान अहमद, सुनिल दत्त यांनी मदर तेरेसा यांची भेट घेतली तो क्षण. (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)

  • 7/20

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक मदर तेरेसांना अभिवादन करताना. (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)

  • 8/20

    लहानशा अपघाताने एक आठवड्याहून अधिककाळ रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर व्हेटिकॅनॉन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना मदर तेरेसा.

  • 9/20

    मदर तेरेसा यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये डावीकडून सुरेश नानाभाई नानावटी, पीएम जवेरी, चलनभूज नरसी, सुराभाई सेठ आणि डॉ. नटराज.

  • 10/20

    एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेला मदर तेरेसा यांचे छायाचित्र

  • 11/20

    एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेला मदर तेरेसा यांचे छायाचित्र

  • मदर एक्सप्रेस या नावाने बडोदा येथे भारतीय रेल्वेतर्फे मदर तेरेसा यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरले होते. एका अनाथ लहानगीला हे प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन आलेली नन. (छाया- भुपेंद्र राणा)
  • 12/20

    गायक गुलशन कुमार यांनी मदर तेरेसांची भेट घेतली असता गुलशनकुमार यांचे अभिवादन स्विकारताना मदर टेरेसा.

  • 13/20

    राष्ट्रपती निलम संजीवा रेड्डी मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करताना (छाया – एस पॉल)

  • 14/20

    मदर तेरेसा यांचा एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेले छायाचित्र. (छाया – आर. के शर्मा)

  • 15/20

    मदर तेरेसा यांचा एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेले छायाचित्र.

  • 16/20

    मदर तेरेसा यांचा एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेले छायाचित्र.

  • १९७९ साली दिल्लीयेथे निर्मल हृदय या कार्यक्रमाअंतर्गत एका रुग्णाला मिठाई भरवताना मदर टेरेसा. (छाया – आर.एल. चोप्रा)
  • 17/20

    मदर तेरेसा यांचा एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेले छायाचित्र.

  • 18/20

    मदर तेरेसा यांच्या दहाव्या स्मृतिदिनी विशेष प्रर्थना करण्यासाठी एकत्र आलेल्या नन आणि इतर जनता. (छाया – पिटिआय)

Web Title: Mother teresa 105 birth anniversary

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.