
मराठी चित्रपट अभिनेता प्रदीप पटवर्धन यांना कामाठीपुरातील वेश्या व्यवसाय करणा-यांनी महिलांनी राखी बांधली. (छायाः प्रशांत नाडकर) गणपतराव कदम म्युन्सिपालटी शाळेतील मुलींनी पोलीस दादांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. (छायाः प्रशांत नाडकर) चेन्नईतील अय्याप्पा मंदिरात ओनम सणाच्या पार्श्वभूमीवर मल्याळी महिला दीप प्रज्वलित करताना. (छायाः पीटीआय) वाळूशिल्पकार सुरदर्शन पटनायक यांनी रक्षाबंधनाच्या औचित्यावर साकारलेले वाळूशिल्प. (छायाः पीटीआय)
२९ ऑगस्ट २०१५
Web Title: 29 august