• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 31 august

३१ ऑगस्ट २०१५

Updated: October 6, 2021 12:24 IST
Follow Us
    • रिओ ऑलिपिंकसाठी पात्र ठरलेला भारतीय महिला हॉकी संघ आनंद साजरा करताना. (छायाः पीटीआय)
    • 1/5

      अनुश्री रेड्डी या डिझाइनरसाठी अभिनेत्री अॅमी जॅक्सनने ‘लॅक्मे फॅशन विक’च्या रॅम्पवर वॉक केला. लेहेंगा चोलीमध्ये अॅमी जणू बाहुलीचं दिसत होती. (छायाः पीटीआय)

    • ‘मदर्स ऑफ इंडिया २०१५’ या पुरस्कार सोहळ्यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए.आर.रेहमान. (छायाः पीटीआय)
    • काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर थाली पीट मोर्चा काढला. यावेळी त्यांनी ‘थाली पीट बजाओ, कुम्भकरणी नींद सोई सरकार जगाओ, महंगा प्याज, महंगी दाल, झूठे है केजरीवाल’ अश्या घोषणाही केल्या. (छायाः पीटीआय)
    • शहर आणि उपनगरांतील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी रविवारी लालबाग, परळ परिसरांत गर्दी केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात उत्सवी मिरवणुकीने मंडळांचे कार्यकर्ते बाप्पाला आपल्या घरी घेऊन गेले. (छायाः प्रशांत नाडकर)

Web Title: 31 august

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.