
गुलाम बंधू या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंकरिता उपस्थित असलेले बॉलीवूड गायक सोनू निगम आणि संगीत दिग्दर्शक खय्याम. (छायाः पीटीआय) वेलकम बॅक या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमावेळी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि श्रुती हसन. (छायाः पीटीआय) थ्रिसुर येथे ओनम फेस्टीव्हल दरम्यान ‘टायगर डान्स’साठी सहभागी झालेले उत्सुक नागरिक. (छायाः पीटीआय) जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान कृष्णाच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना महिला. (छायाः पीटीआय)
१ सप्टेंबर २०१५
Web Title: 01 september