-

मंगळवारी ठाण्यात विशेष मुलांनी हंडी फोडून गोपाळकाला साजरा केला. (छाया – दीपक जोशी)
-
राधे माँ विषयी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना अभिनेत्री डॉली बिंद्रा, यावेळी आरपीआय नेते रामदास आठवलेही उपस्थित होते.
-
उबर व ओला या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांविरोधात काही स्थानिक टॅक्सी संघटनांनी बंद पुकारल्याने रिक्षाच्या शोधात असलेले प्रवासी ( छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
प्रा. एम.एम. कलबुर्गी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी एशियाटिक लायब्ररी येथे जमलेली तरूण मंडळी. (छाया – गणेश शिर्सेकर)
२ सप्टेंबर २०१५
Web Title: 02 september