-

‘धीरे धीरे’ या गाण्याच्या अनावरणावेळी हृतिक व सोनमसह अन्य सहकारी.
-
पहिल्या चित्रपटापासूनच अनेक युवती हृतिकच्या फिटनेसच्या चाहत्या आहेत.हृतिकचा फिटनेस दर्शवणारा त्याचा बायसेप .
-
फोटोग्राफर्सना एक पोज देताना हृतिक.
-
व्हिडिओच्या प्रसिद्धीकरता एकत्र आलेले हृतिक व सोनम .
-
हृतिक व सोनम सोबत व्हिडिओचे निर्माते भुषण कुमार , प्रसामाध्यमांशी संवाद साधताना.
-
हनी सिंगच्या आवाजात नव्याने रेकॉर्ड करण्यात आलेल्या आणि हृतिक व सोनम यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या १९९० सालच्या आशिकी चित्रपटातील’धीरे धीरे’ गाण्याच्या अनावरणादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हृितक व सोनम.
धीरे धीरे .. हृतिक आणि सोनम ..
‘धीरे धीरे’ या गाण्याच्या अनावरणावेळी हृतिक व सोनमसह अन्य सहकारी.
Web Title: Dheere dheere hrithik and sonam