• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. president of nationalist congress party sharad pawar 75th birthday celebration

शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी

December 13, 2015 13:21 IST
Follow Us
  • नवी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर शनिवारी मुंबईत वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला राज्यातील राजकारणी, उद्योगपती, क्रीडा, कला, साहित्य क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली. (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)
    1/

    नवी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर शनिवारी मुंबईत वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला राज्यातील राजकारणी, उद्योगपती, क्रीडा, कला, साहित्य क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली. (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • वाढदिवसाचे निमित्त साधून वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला राज्यातील राजकारणी, उद्योगपती, क्रीडा, कला, साहित्य क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली. (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)
  • उद्धव आणि राज ठाकरे समोरासमोर येण्याचे टाळतात, असा आजवरचा अनुभव असला तरी शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाच्या समारंभात राज यांचे भाषण सुरू असतानाच उद्धव यांचे आगमन झाले. राज यांनी मग संधी साधत ‘बंधू आले आमचे’ असे बोलून भाषण थांबविले व बंधू स्थिरस्थावर होईपर्यंत चक्क प्रतीक्षा केली. (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)
  • राज ठाकरे यांनी पवारांबद्दल बोलताना तेल लावलेला पैलवान असे त्यांना का म्हणतात याचा प्रत्यय आला आहे. कर्करोगासारखा दुर्धर आजाराच्या हातात ते सापडले नाहीत याचा उल्लेख त्यांनी केला. (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)
  • ‘आधारवड’ या पवारांवरील पाच भाषांमधील पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते करण्यात आले. (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)
  • राजकीय वैरी यावेळी एकत्र आल्याचे बघायला मिळाले. माजी मुख्यमंत्र्यांना पहिल्या रांगेत आसने राखीव ठेवण्यात आली होती. (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)
  • 2/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 3/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 4/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 5/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 6/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 7/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 8/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 9/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 10/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 11/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 12/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 13/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 14/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 15/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 16/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 17/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

  • 18/

    (छाया- प्रशांत नाडकर आणि गणेश शिरसेकर)

TOPICS
शरद पवारSharad Pawar

Web Title: President of nationalist congress party sharad pawar 75th birthday celebration

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.