-

भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा प्रेयसी रितिका सजदेहशी रविवारी विवाह झाला.
-
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात भारतीय क्रिकेटमधील आजी-माजी दिग्गजांपासून ते उद्योगपती, राजकारणी, सिने तारे-तारकांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. या सर्वानी या नवदाम्पत्याला ‘नांदा सौख्य भरे..’ असा आशीर्वाद दिला.
-
-
-
-
-
-
-
-
-
रोहित-रितिकाचा विवाहसोहळा
Web Title: Rohit sharma weds ritika sajdeh cricketers stars in attendance