-

इंटरनेट महाजालातील सर्वात लोकप्रिय संवादाचे माध्यम असलेल्या फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गने आपल्या चिमुकलीसोबतची काही छायाचित्रे फेसबुकवर टाकली आहेत. या छोट्या मॅक्सने सर्वच नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहेत. पाहूया तिची सुंदर छायाचित्रे. (छायाः मार्क झकरबर्ग फेसबुक)
-
-
-
-
-
मार्क झकबर्गची लिटल मॅक्स झाली ‘फेसबुक स्टार’
Web Title: Max love mark zuckerbergs daughter is already a facebook star