-

अमेरिकेतील प्रवास छायाचित्रकार (ट्रॅव्हल फोटोग्राफर) थेरॉन हम्फरे हा आपल्या कामासाठी जिथे कुठे जातो तिथे त्याची कुत्री 'मॅडी'सुद्धा त्याच्यासोबत असते. अमेरिकेतील ५०पेक्षाही जास्त शहरांमध्ये फिरलेला थेरॉन हा लोकांच्या जीवनावर फोटोग्राफी करतो. त्यादरम्यान त्याला दोन महिन्यांपूर्वी 'मॅडी' सापडली. त्यानंतर त्याच्यासोबत 'मॅडी'चीही भटकंती सुरु झाली आणि तिचा जीवनप्रवास थेरॉन आपल्या कॅमे-यात टिपू लागला. तिची ही छायाचित्रे थेरॉनने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली आहेत. छायाचित्रे पाहिल्यावर सुख म्हणजे नक्की काय असत? हे 'मॅडी' तिच्या छायाचित्रातून सांगतेय असच वाटत. 'मॅडी' आणि थेरॉनच्या सुखी प्रवासातील काही छायाचित्रांचा संग्रह.. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम/ दिसवाइल्डआयडिया)
-
(छाया सौजन्यः इन्स्टाग्राम/ दिसवाइल्डआयडिया)

‘ती’ सांगतेय.. सुख म्हणजे नक्की काय असतं?
Web Title: She is the worlds happiest dog see why