-

भारतीय पुराणकथांमध्ये महाभारताचे स्थान अनन्यसाधारण आहे. १९९०च्या दशकात बी.आर.चोप्रा यांनी टेलिव्हिजनवर आणलेल्या 'महाभारत' ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. मात्र, आता बॅटमॅनचे लेखक ग्रँट मॉरिसन आणि भारतातील ग्राफिक कांदबरीकार मुकेश सिंग यांनी '१८ डेज'च्या रूपाने महाभारताचा पट नव्याने मांडला आहे. यामध्ये 'स्टार वॉर्स' या हॉलीवूडपटातील तंत्रज्ञानाचा वापर करून महाभारतामधील पात्रांना, कुरूक्षेत्रावरील युद्धाला नवे रूप देण्यात आले आहे. नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर आलेल्या मालिकेपेक्षा हा अनुभव प्रेक्षकांसाठी सर्वस्वी नवीन ठरेल यात शंकाच नाही. (सौजन्य- ग्राफिक इंडिया)
(सौजन्य- ग्राफिक इंडिया) (सौजन्य- ग्राफिक इंडिया) -
(सौजन्य- ग्राफिक इंडिया)
-
(सौजन्य- ग्राफिक इंडिया)
-
(सौजन्य- ग्राफिक इंडिया)
-
(सौजन्य- ग्राफिक इंडिया)
-
(सौजन्य- ग्राफिक इंडिया)
-
(सौजन्य- ग्राफिक इंडिया)
-
(सौजन्य- ग्राफिक इंडिया)
महाभारत नव्या रूपात
Web Title: Reimagined these posters will change the way you see mahabharata