
अॅमेझॉन या संकेतस्थळावर सध्या मोठ्या प्रमाणात सेल चालू आहे. त्यानिमित्त या सेलमध्ये असलेल्या १० बेस्ट ऑफरबद्दलची माहिती जाणून घेऊया. अॅमेझॉनने किंडलवर १००० रुपयांची सूट दिली आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया) फिटबिट सर्ज या फिटनेस सुपरवॉचवर तब्बल चार हजार रुपयांची सूट असून हे वॉच १६ हजार रुपयांत घेता येईल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फिटनेस वॉचमध्ये हे सर्वोत्तम वॉच आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया) -
वन प्लसचा स्मार्टफोन अॅमेझॉनवर १५००० हजारांत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत बाजारात १७००० रुपये इतकी आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया)
मायक्रोमॅक्सचा ४३ इंची एलइडी टीव्ही हा ४३ हजाराऐवजी २१ हजारात उपलब्ध आहे. या टीव्हीवर अॅमेझॉनने तब्बल ५१% सूट दिली आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया) -
कास्परस्की अॅन्टी व्हायरसवर ५१% सूट दिली असून हा २९४ रुपयांत उपलब्ध आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया)
टीपी लिंक वायरलेस राउटरवर तब्बल १९५० रुपयांची सूट असून हे राउटर केवळ ८५० रुपयांत उपलब्ध आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया) ट्रान्सेन्डची पोर्टेबल हार्ड ड्राइव्ह ३६५९ रुपयांत उपलब्ध आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया) स्ट्रोन्टियम निट्रोचे ६४ जीबीचे मेमरी कार्ड १०९९ रुपयांत उपलब्ध आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया) स्ट्रोन्टियमचे १६ जीबी मेमरी कार्ड २३९ रुपयांत उपलब्ध आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया) रीड्रॅगॉनचे गेमिंग माउस ६९४ रुपयांना उपलब्ध आहे. (सौजन्यः अॅमेझॉन इंडिया)
‘अॅमेझॉन सेल’मधील १० बेस्ट ऑफर
Web Title: Amazon great indian sale the best tech deals we could find